तुमचा पाठिंबा वाढवा जेणेकरुन आपण एकत्रितपणे अधिक गरजूंना मदत करू
hero

विजया महिला मंडळ

आमच्याबद्दल

विजया महिला मंडळ नंदुरबार हि संस्था गेल्या २२ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेत ७ सभासद कार्यरत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना वैद्यकीय मदत करण्यात येते. तसेच दारूबंदी , हुंडाबंदी यावर संस्थे तर्फे मार्गदर्शन करण्यात येते.

गॅलरी

blog
blog
blog
blog
blog
blog

सदस्य